कल्याण : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, मुंबई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू, प्राध्यापक अशोक प्रधान यांचे मंगळवारी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी शोभना प्रधान, मुलगा समीर, विवाहित मुली सोनाली आणि प्रणाली प्रधान, नातवंडे असा परिवार आहे. निगर्वी, मृदुभाषी, साधेपणा असे प्रा. प्रधान यांचे व्यक्तिमत्त्व होते. शिक्षण क्षेत्रात नवीन संकल्पना आणून त्या राबविण्याचे, त्याला वेगळे आयाम देण्याचे काम प्रा. प्रधान यांनी केले. मुंबईतील रुपारेल महाविद्यालयातून त्यांनी शिक्षकी पेशाला सुरुवात केली. तेथे त्यांनी प्राध्यापक ते प्राचार्य असा प्रवास केला. मुंबई विद्यापीठात प्र-कुलगुरू पद त्यांनी भूषविले. None
Popular Tags:
Share This Post:
What’s New
Spotlight
Today’s Hot
Featured News
Latest From This Week
कल्याणमध्ये गरबा पाहण्यासाठी आलेल्या मुलाचा वीज वाहिनीचा धक्का बसून मृत्यू
THANE
- by Sarkai Info
- October 10, 2024
डोंबिवलीतील शिवसेना-भाजपच्या नवरात्रोत्सवातील गरबा कार्यक्रम गुरुवारी रद्द
THANE
- by Sarkai Info
- October 10, 2024
Subscribe To Our Newsletter
No spam, notifications only about new products, updates.