Budh Margi 2024: ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला वाणी, व्यापार व बुद्धीचा कारक ग्रह मानला जातो. इतर ग्रहांप्रमाणे बुध ग्रहाचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तनही खूप खास मानले जाते. १६ डिसेंबर २०२४ रोजी बुध ग्रह रात्री १ वाजून ५२ मिनिटांनी वृश्चिक राशीत मार्गी झाला असून तो जानेवारी २०२५ पर्यंत याच अवस्थेत राहील. त्यानंतर बुध धनु राशीमध्ये मार्गी होईल. दरम्यान, हा काळ काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. नव्या वर्षाची सुरूवात बुध राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी ठरेल. मिथुन मिथुन राशींच्या व्यक्तींसाठी बुधाची मार्गी अवस्था खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमची आर्थिक समस्येपासून सुटका होईल. आरोग्यसमस्यादेखील दूर होतील. घरात आनंदाचे वातावरण राहील. मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. या काळात आरोग्य उत्तम राहील. मकर मकर राशीच्या व्यक्तींसाठी बुधाची मार्गी अवस्था अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. व्यापारात वाढ होईल. सराकारी नोकरीच्या तयारीत असणाऱ्यांना यश मिळेल. या काळात नव्या नोकरीची ऑफर मिळेल किंवा नोकरीत पगारवाढ होईल. या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. या काळात जमीन खरेदी करू शकता. मुलांकडून आनंदी वार्ता येतील. हेही वाचा: पुढील १०३ दिवस शनी देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार धनसंपत्ती आणि प्रत्येक कामात यश कुंभ कुंभ राशीच्या व्यक्तींनादेखील बुधाची मार्गी अवस्था अत्यंत सकारात्मक फळ देणारी ठरेल. अडकलेली कामे पूर्ण होतील. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. (टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.) None
Popular Tags:
Share This Post:
येणारे ९२ दिवस पडणार पैशांचा पाऊस; ‘या’ तीन राशींवर मंगळ करणार कृपा
- by Sarkai Info
- December 24, 2024

What’s New
Spotlight
Today’s Hot
-
- December 22, 2024
-
- December 22, 2024
-
- December 22, 2024
Featured News
Latest From This Week
पुढील ९७ दिवस मंगळाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशीच्या दारी नांदणार लक्ष्मी
ASTROLOGY
- by Sarkai Info
- December 19, 2024
सूर्य-चंद्र बनवणार अशुभ योग, ‘या’ चार राशीच्या लोकांना घ्यावी काळजी, होऊ शकते मोठे आर्थिक नुकसान
ASTROLOGY
- by Sarkai Info
- December 19, 2024
Subscribe To Our Newsletter
No spam, notifications only about new products, updates.