पुणे : ‘ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न देण्याबाबतची बाब पक्षांतर्गत आहे. ती पक्ष पातळीवर सोडविली जाईल,’ असे सांगून उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भुजबळ यांच्याबाबत सावध भूमिका घेतली. राज्याच्या मंत्रिमंडळात ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांना स्थान देण्यात आलेले नाही. त्यावरून भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर ओबीसी समाजानेही आक्रमक भूमिका घेतली होती. त्यातच भुजबळ यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यामुळे भुजबळ यांची पुढील भूमिका काय असेल, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील एका बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांच्याकडे त्यासंदर्भात विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी ही पक्षांतर्गत बाब असल्याचे सांगत त्यासंदर्भात बोलण्यास नकार दिला. ‘राष्ट्रवादी काँग्रेसचा हा पक्षांतर्गत विषय आहे. तो आमचा आम्ही सोडवू,’ असे पवार यांनी सांगितले. हेही वाचा >>> भुजबळ यांना राष्ट्रीय स्तरावर पाठवण्यासाठीच मंत्रिमंडळात स्थान नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती पुणे : ‘शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीसंदर्भात नियोजन करण्यासाठी दर पंधरा दिवसांनी बैठक घेतली जाईल. त्यामध्ये सर्व विभागांतील अधिकारी उपस्थित असतील. शहरातील केईएम रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने महापालिकेने रुग्णालयाला दुसरी जागा देण्याची तयारी दर्शविली आहे,’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी स्पष्ट केले. पुण्यातील एका बैठकीनंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. None
Popular Tags:
Share This Post:
शिवाजीनगर बस स्थानकाबाबत प्रवाशांसाठी खुशखबर! असा होणार कायापालट
- by Sarkai Info
- December 24, 2024
What’s New
अचानक मोठ्या आवाजाने जाग आली आणि…, जखमी तरुणाचा अंगावर काटा आणणारा अनुभव
- By Sarkai Info
- December 24, 2024
Wagholi Accident: तब्बल चार तासांच्या शस्त्रकियेनंतर तिला मिळालं जीवदान
- By Sarkai Info
- December 24, 2024
Spotlight
Today’s Hot
-
- December 23, 2024
-
- December 23, 2024
-
- December 23, 2024
एनबीटीची वार्षिक उलाढाल प्रथमच ५०० कोटी रुपयांवर, आता देशभरात विस्तारीकरण
- By Sarkai Info
- December 23, 2024
Featured News
सर्वाधिक मानसिक ताण १८ ते २५ वयोगटातील तरुणांवर! जाणून घ्या नेमकी कारणे…
- By Sarkai Info
- December 23, 2024
Latest From This Week
मध्यभागात बनावट नोटांचा मोठा साठा जप्त; गुजरातमधील तरुण गजाआड; पाेलिसांकडून सखोल तपास सुरू
PUNE
- by Sarkai Info
- December 23, 2024
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी सरकारला सुनावले खडे बोल, म्हणाले, ‘मराठी शाळा…’
PUNE
- by Sarkai Info
- December 22, 2024
लोकसभा निकालानंतर ‘ईव्हीएम’ला दोष देत बसलो नाही, अजित पवार यांची विरोधकांवर टीका
PUNE
- by Sarkai Info
- December 22, 2024
Subscribe To Our Newsletter
No spam, notifications only about new products, updates.