राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील विविध घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील घडामोडींचे ताजे अपडेट्स जाणून घ्या. Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील विविध घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील घडामोडींचे ताजे अपडेट्स जाणून घ्या. 31 Oct 2024, 11:54 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित रवी राजांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. रवी राजा यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. रवी राजा यांनी उमेदवारी न मिळाल्यामुळे राजीनामा दिल्याचा म्हटलं आहे. 31 Oct 2024, 11:41 वाजता पुण्यातल्या 648 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. एकूण 21 मतदारसंघांसाठी 757 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननी प्रक्रियेत 109 अर्ज बाद झाल आहेत. 31 Oct 2024, 11:26 वाजता पक्षफुटीनंतर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत होणार आहे. 35 जागांवर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत होणार आहे. 2023 साली राष्ट्रवादीत उभी फूट पडली होती. अजित पवारांसोबत 41 आमदार गेले आहेत. त्यानंतर 2024 साली राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिलीच विधानसभा निवडणुकीत होत आहे. त्यामुळे जनता शरद पवार की अजित पवारांना पसंदी देतात हे पाहवं लागणार आहे. 31 Oct 2024, 11:24 वाजता पक्षफुटीनंतर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत होणार आहे. 35 जागांवर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत होणार आहे. 2023 साली राष्ट्रवादीत उभी फूट पडली होती. अजित पवारांसोबत 41 आमदार गेलेत. त्यानंतर 2024 साली राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिलीच विधानसभा निवडणुकीत होत आहे. त्यामुळे जनता शरद पवार की अजित पवारांना पसंदी देतात हे पाहवं लागणार आहे. 31 Oct 2024, 09:32 वाजता - वर्षावर रात्री उशिरा शिंदे-फडणवीसांची खलबतं - बंडखोरी थांबवण्यासंदर्भात चार तास चर्चा - मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री स्वत: बंडखोरांशी चर्चा करण्याची शक्यता - सदा सरवणकरांसंदर्भातही बैठकीत चर्चा 31 Oct 2024, 09:31 वाजता सामूहिक बलात्काराने अमरावती हादरलं आहे. दारू पाजून मुलीवर सामूहिक अत्याचार केला आहे. पोलिसांकडून पाच आरोपींना बेड्या घालण्यात आलं आहे. 31 Oct 2024, 08:22 वाजता भांडूपमध्ये आज संजय राऊतांची पत्रकार परिषद होणार आहे. सकाळी या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आल आहे. या पत्रकार परिषदेत ते काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 31 Oct 2024, 08:21 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांची आज पत्रकार परिषद होणार आहे. सकाळी 11.30 वाजता भाजप प्रदेश कार्यालयात त्यांच्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. 31 Oct 2024, 08:16 वाजता तयार फराळाच्या मागणीत 70 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सुट्टी नसल्यामुळे बहुतांश महिलांनी घरी फराळ करण्याऐवजी तयार फराळ घेण्यास पसंती दर्शवली आहे. यामुळे यंदा महिला बचत गट आणि गृहउद्योगांकडे फराळाच्या मागणीत वाढ झाली आहे. त्याच वेळी महागाईमुळे फराळांचे दर 20 टक्क्यांनी वाढले आहेत. None
Popular Tags:
Share This Post:


Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
January 7, 2025What’s New
Spotlight
Today’s Hot
-
- January 7, 2025
-
- January 7, 2025
-
- January 7, 2025
Featured News
Tuesday Panchang : आज मंगळवारी शिव योग! हनुमानजी अशी करा पूजा
- By Sarkai Info
- January 7, 2025
मनोज जरांगे पाटील असं बोलले तरी काय? ओबीसी समाज इतका आक्रमक झाला
- By Sarkai Info
- January 6, 2025
Latest From This Week
Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
MARATHI
- by Sarkai Info
- January 6, 2025
'धनंजय आणि पंकजा मुंडे यांनी माझ्या विरोधात...', सुरेश धस यांचा गौप्यस्फोट
MARATHI
- by Sarkai Info
- January 6, 2025
Subscribe To Our Newsletter
No spam, notifications only about new products, updates.