MARATHI

Tuesday Panchang : आज मंगळवारी शिव योग! हनुमानजी अशी करा पूजा

Panchang 7 january 2025 in Marathi : मराठी पंचांगानुसार पौष महिना सुरु आहे. जानेवारी महिन्याची सुरुवात झाली असून जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात अतिशय शुभ योग जुळून आलाय. (Tuesday Panchang) पंचांगानुसार पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी असून आज शिव योगासह सिद्धयोग आणि रेवती नक्षत्राचा शुभ योग जुळून आला आहे. चंद्र मीन राशीतून मेष राशीत जाणार आहे. तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. मंगळवार हा दिवस हनुमानजीला समर्पित आहे. अशा या मंगळवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (tuesday panchang 7 january 2025 panchang in marathi shiv yog) वार - मंगळवार तिथी - अष्टमी - 16:29:06 पर्यंत नक्षत्र - रेवती - 17:50:53 पर्यंत करण - भाव - 16:29:06 पर्यंत, बालव - 27:29:09 पर्यंत पक्ष - शुक्ल योग - शिव - 23:15:29 पर्यंत सूर्योदय - 07:15:05 सूर्यास्त - 17:39:38 चंद्र रास - मीन - 17:50:53 पर्यंत चंद्रोदय - 12:05:59 चंद्रास्त - 25:22:00 ऋतु - शिशिर शक संवत - 1946 क्रोधी विक्रम संवत - 2081 दिवसाची वेळ - 10:24:33 महिना अमंत - पौष महिना पूर्णिमंत - पौष दुष्टमुहूर्त - 09:19:59 पासुन 10:01:38 पर्यंत कुलिक – 13:29:49 पासुन 14:11:27 पर्यंत कंटक – 07:56:43 पासुन 08:38:21 पर्यंत राहु काळ – 15:03:30 पासुन 16:21:34 पर्यंत काळवेला/अर्द्धयाम – 09:19:59 पासुन 10:01:38 पर्यंत यमघण्ट – 10:43:16 पासुन 11:24:54 पर्यंत यमगण्ड - 09:51:13 पासुन 11:09:17 पर्यंत गुलिक काळ – 12:27:22 पासुन 13:45:26 पर्यंत अभिजीत - 12:06:32 पासुन 12:48:11 पर्यंत उत्तर ताराबल अश्विनी, भरणी, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, आश्लेषा, माघ, पूर्व फाल्गुनी, हस्त, स्वाति, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढ़ा, श्रवण, शतभिष, उत्तराभाद्रपद, रेवती चंद्रबल वृषभ, मिथुन, कन्या, तुळ, मकर, मीन (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

NZ
319/8
(83.0 ov)
VS
ENG
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.