MARATHI

Bike Lovers साठी आनंदाची बातमी; 125 सीसीच्या या बाईक्सचे फीचर बघून आजच कराल बूक

125 cc commuter Bike : भारतात कम्यूटर कॅटेगरीच्या बाइक्सची मागणी खूप जास्त आहे. या कॅटेगरीत असलेल्या बाइक्सची मागणी ही 12 ही महिने राहते. त्यामुळे या मागे कारण आहे. त्याशिवाय ते एका योग्य दरात आणि त्यातही खूप जास्त मायलेज देणारं इंजन. त्यामुळे दरमहिन्याला ग्राहकांचे पैसे देखील वाचतात. जर तुम्ही देखील या नवीन वर्षात एक नवी कम्यूटर बाइक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज आपण भारतातील सगळ्यात जास्त विकण्यात आली 125 सीसी बाइक्सविषयी सांगणार आहोत. या लिस्टमध्ये बजाज CT125X सगळ्यात स्वस्त 125cc बाईक आहे. या बाईकची डिझाइन खूप मिनिमल आहे आणि कंपनीनं यावर खूप काम केलं आहे. त्याच्या फ्रंटच्या बाजुला एलईडी डीआरएलसोबत एक गोल बल्ब हेडलाइट सहभागी आहे. बजाज CT125X ला पावर देणारं 124.4cc सिंगल-सिलेंडर एअर-क्लूड मोटर आहे याशिवाय हे 10.7bhp आणि 11Nm बनवतात. अर्बन राइड्समध्ये बाईकला चांगली हॅंडलिंग, चांगली इंजनची परफॉर्मेंस आणि रिलॅक्स वाटतं. हॉंडा शाइन 125cc कम्यूटर बाईक मार्केटमध्ये सगळ्यात लोकप्रिय आहे. या बाईकची डिझाइन खूप सिंपल आहे. होंडा शाईनचे दोन व्हेरिएन्ट्स आहे. एक ड्रम आणि डिस्कमध्ये येते. हॉंडा शाइन पाच रंगांमध्ये मार्केटमध्ये उपलब्ध आहे. त्यात ब्लॅक, रेबेल रेड मेटेलिक, मॅट एक्सिस ग्रे, जेनी ग्रे मेटेलिक आणि डिसेंट ब्लू मेटेलिक आहे. हॉंडा शाईनमध्ये सिंगल-सिलेंडर 123.94cc इंजयचा वापर केला आहे. हे 10.59 bhp ची पावर आणि 11 Nm चं टॉर्क जेनरेट करतं. मोटर पाच स्पीड गियरबॉक्सशी जोडलेले आहेत. हीरो सुपर स्प्लेंडर ड्रम आणि डिस्क ब्रेक व्हेरिएंटमध्ये उपलब्द आहे. यात 124.7cc एअर कूल्ड सिंगल-सिलेंडर इंजन मिळतं. ज्यात 10.72bhp ची पावर आणइ 10.6Nm चा पीक टॉर्क जेनरेट करते. यात टेलिस्कोपिक फ्रन्ट फोर्क्स आणि डुअल रेअर शॉक्ससोबत डायमंड चेसिस आहे. ब्रेकिंग हार्डवेअरमध्ये टॉप ट्रिमसाठी एक सिंगल डिस्क आणि बेस मॉडेलसाठी दोन्ही टोकांवर एक ड्रम समाविष्ट आहे. आणखी एक हॉंडा बाइक ज्याला तुम्ही 125 सीसी कम्यूटर सेगमेंटमध्ये पाहू शकतात. ती एसपी 125 आहे. याची खूप चांगली डिझाईन असून फार स्टायलिश दिसते. एसपी 125 मध्ये तीन व्हेरिएंट्स आहेत. ड्रम, डिस्क आणि स्पोर्ट्स एडिशन उपलब्ध आहेत. SP 125 ला पावर देण्यासाठी 124cc मोटर आहे. जी 10.72 bhp आणि 10.8Nm जनरेट करते. यात पाच-स्पीड गेअरबॉक्स जोडण्यात आले आहेत. या पाच स्पीड गेअरबॉक्सशी जोडण्यात आले आहेत. हॉंडा एसपीची 125 स्पीड आहे आणि ट्रॅफिकमध्ये या बाईकला चालवणं सोपं आहे. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.