MARATHI

Protein Hair Mask: प्रोटीन हेअर मास्क कोरड्या आणि निर्जीव केसांना देईल नवीन चमक, जाणून घ्या बनवण्याची सोपी पद्धत

Protein Hair Mask at Home: आपले केस कॅरोटीन नावाच्या प्रथिनापासून बनलेले असतात. या कॅरोटीनची उपस्थिती आपले केस निरोगी आणि मजबूत ठेवते. यामुळे केसांसाठी कॅरोटीन फार महत्त्वाचे आहे. याची काळजी घेणे गरजेचे आहे. तुमचे केस मजबूत तसेच चमकदार आणि रेशमी बनवायचे असतील तर तुम्ही घरी सहज प्रोटीन हेअर मास्क बनवू शकता. यासाठी बाहेरून काही आणायची गरज नाही. तुम्ही हा मास्क घरच्या घरी बनवू शकता. तांदूळ, मेथी आणि अंबाडीच्या दाण्यांनी बनवलेला हा प्रोटीन मास्क तुमचे केस मुळांपासून मजबूत करेल. हा प्रोटीन हेअर मास्क कसा बनवायचा ते जाणून घ्या. हे ही वाचा: Tricks To Peel Green Peas: मटार सोलायला त्रास होतोय? 'या' ट्रिक्सने काम होईल झटपट हे ही वाचा: 12 वर्षाच्या मुलीच्या बलात्काराचा बदला घेण्यासाठी कुवेतमधून बाप आला भारतात आणि... हेअर मास्क बनवून लावल्यावर आता तुमच्या केसांचा मधला भाग करा. हा प्रोटीन मास्क टाळूपासून लावायला सुरुवात करा. हा मास्क लावल्यानंतर 30 ते 40 मिनिटांनंतर केस फक्त पाण्याने धुवा. हे ही वाचा: लेडी डान्सरला स्टेज शोसाठी दुबईत बोलावले, 5-6 दिवस ओलीस ठेवले; आणि मग... या प्रोटीन मास्कचा नियमित वापर केल्यास केस फुटणे कमी होईल. तसेच नवीन केस वाढण्यास मदत होते.कोणत्याही प्रकारच्या केमिकल ट्रीटमेंटमुळे केस खराब झाल्यास जसे की कलरिंग, रिबॉन्डिंग, स्ट्रेटनिंग, एक्स्ट्रा इस्त्री, कलरिंग आणि बोर्डिंग इत्यादी, हे प्रोटीन केस ट्रीटमेंट महिन्यातून एक किंवा दोनदा करा. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल (Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी 24 Taas जबाबदार नसेल.)

NZ
319/8
(83.0 ov)
VS
ENG
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.