Baba Vanga Predictions : प्रत्येक वर्षी वर्ष संपत आले की प्रसिद्ध भविष्यवेता बाबा वेंगा (Baba Vanga Predictions) याची भविष्यवाणी चर्चेत येते. नविन वर्षात काय काय घडणार याचे भाकित बाबा वर्तवले जाते. बाबा वेंगानं मरण्यापूर्वी 5079 सालापर्यंतची भविष्यवाणी केली आहे. बाबा वेंगाने वर्तवलेल्या 10 भविष्यवाण्या आजपर्यंत खऱ्या ठरल्या आहेत. बाबा वेंगने जे सांगितलं तसंच घडलं. जाणून घेऊया बाबा वेंगाच्या खऱ्या ठरलेल्या भविष्यवाण्या. बाबा वेंगा हा जगप्रसिद्ध भविष्यवेता आहे. नेत्रहीन बाबा वेंगा शेकडो भविष्यवाण्या केल्या आहेत. सोळाव्या शतकात बाबा वेंगाने ‘लेस प्रोफेटिस’ नावाचे पुस्तक लिहिले होते. सन 1555 मध्ये हे पुस्तक प्रसिद्ध झाले. या पुस्तकात 942 काव्यमय रचना असून जगातील विविध घटनांची भविष्यवाणी केल्याचे सांगितले जाते. 911 मध्ये बाबा वेगांचा जन्म आणि मृत्यू 1996 मध्ये झाला होता. मृत्यू होण्यापूर्वी बाबा वेंगानं 5079 सालापर्यंतची भविष्यवाणी केली आहे. प्रत्येक वेळी बाबावेंगाची भाकितं खरी ठरतीलच असं नाही, अनेकदा भाकितं खोटी ठरतात. तरीही बाबा वेंगाच्या भाकितांची नेहमीच चर्चा असते. 2025 या वर्षासाठी देखील चिंताजनक भविष्यवाणी वर्तवली आहे. 2025 पर्यंत युरोप खंडातील बहुतांश लोकसंख्या नष्ट होईल असे भाकित बाबा वेंगाने केले आहे. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. 24 TAAS याला दुजोरा देत नाही.)
NZ
319/8 (83.0 ov)
|
VS |
ENG
|
Full Scorecard → |
Popular Tags:
Share This Post:


Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
January 7, 2025What’s New
Spotlight
Today’s Hot
-
- January 7, 2025
-
- January 7, 2025
-
- January 7, 2025
Featured News
Tuesday Panchang : आज मंगळवारी शिव योग! हनुमानजी अशी करा पूजा
- By Sarkai Info
- January 7, 2025
मनोज जरांगे पाटील असं बोलले तरी काय? ओबीसी समाज इतका आक्रमक झाला
- By Sarkai Info
- January 6, 2025
Latest From This Week
Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
MARATHI
- by Sarkai Info
- January 6, 2025
'धनंजय आणि पंकजा मुंडे यांनी माझ्या विरोधात...', सुरेश धस यांचा गौप्यस्फोट
MARATHI
- by Sarkai Info
- January 6, 2025
Subscribe To Our Newsletter
No spam, notifications only about new products, updates.