MARATHI

Mahindra Scorpio चं सगळ्यात स्वस्त मॉडेल; शोरूम बाहेर खरेदी करण्यासाठी प्रचंड गर्दी, किंमत फक्त...

Mahindra Scorpio N : Mahindra Scorpio N ही भारतातील सगळ्यात लोकप्रिय असलेल्या 7 सीटर एसयूव्हींपैकी एक आहे. या गाडीचं नाव आणि लोकप्रियतेविषयी आपल्याला सगळ्यांना माहित आहे. त्यानंतर लोक त्याच्या परफॉर्मन्स आणि फीचर्सविषयी चर्चा करताना दिसतात. जर तुम्हालाही ही लोकप्रिय एसयूव्ही खरेदी करायची असेल तर त्याची चिंता करण्याची गरज नाही. आज आप या एसयूव्हीच्या Z2 या (पेट्रोल) मॉडेलच्या अशा एका मॉडेलविषयी जाणून घेणार आहोत जे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारं असेल. ग्राहकांच्या बजेटमध्ये असलेलं या मॉडेलमध्ये तुम्हाला गरजेचे फीचर्सही मिळतील. तुम्ही कमी बजेटमध्ये असलेली गाडी घेण्याचा विचार करत असाल तर ही एसयूव्ही तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे. त्यामुळे आज या मॉडेलविषयी जाणून घेऊया. Z2 मॉडलचं 2.0L mHawk टर्बो-पेट्रोल इंजन आहे. तर 5000 RPM पर 149.14 kW की मॅक्सिमम पावर आणि 1750-3000 RPM पर 370 Nm ची पीक टॉर्क जेनरेट करते. यात जे गाडी खरेदी करतात त्यांना 6-स्पीड मॅन्युएल गियरबॉक्स मिळतात. गाडीच्या इंटीरियरविषयी बोलायंच झालं तर काळ्या रंगाच्या फ्रॉब्रिक सीट्स, मॅन्युअल एअर कंडीशनिंग, 4-स्पीकर ऑडियो सीस्टम, मल्टी-फंक्शन स्टेयरिंग व्हील, इलेक्ट्रिक विंडो, सेंट्रल लॉकिंग, ड्युअल एयरबॅग, ABS with EBD, रेयर पार्किंग सेंसर अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. ED हेडलाइट, LED डे-टाइम रनिंग लाइट्स (DRLs), 17-इंच स्टील व्हील्स, ब्लॅक फ्रंट आणि रेयर बम्पर, रेयर स्पॉयलर या सगळ्या गोष्टी आहेत. Z2 7-सीटर गाडीची किंमत 13.85 लाख (एक्स शोरुम). Z2 मॉडेल त्या लोकांसाठी सगळ्यात चांगला ऑप्शन आहे ज्यांनी 15 लाख रुपयांच्या आत ही SUV घ्यायची असेल. पेट्रोल इंजिनला दुसरा पर्याय नाही. टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, सनरूफ आणि क्रूज कंट्रोल सारखे फिचर्स या गाडीत तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्हाला वर सांगितलेले सगळे फिचर्स हवे असतील तर तुम्ही Z4 आणि Z6 मॉडेलता विचार करु शकतात. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.