LIFESTYLE

काळी पडलेली चहाची गाळणी झटपट करा स्वच्छ; वाचा ‘या’ सोप्या टिप्स

Easy ways to clean tea strainer: भारतातील अनेक कुटुंबात सकाळच्या नाश्त्याबरोबर चहा प्यायला जातो. भारतात क्वचितच असे घर असेल जिथे चहा बनला जात नाही. परंतु, घरी पाहुणे येण्यापासून ते कोणत्याही खास कार्यक्रमापर्यंत चहा नक्कीच केला जातो. चहा बनवण्यासाठी दूध, साखर, आले-वेलची आणि चहा पावडर वापरली जाते. शिवाय या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चहाची गाळणी वापरली जाते. परंतु, या गाळणीच्या स्वच्छतेकडे अनेकदा फारसे लक्ष दिले जात नाही. कालांतराने ही गाळण खूप काळी पडते. अशावेळी ही गाळण कशी स्वच्छ करावी हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चहाची गाळणी कशी स्वच्छ करावी चहा बनवताना सर्व गोष्टींवर विशेष लक्ष दिले जाते. लोक चहाच्या गाळण्याकडे कमी लक्ष देतात आणि त्याकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे ती काळी पडते. जर तुमच्या किचनमध्ये ठेवलेल्या चहाची गाळणी काळी झाली असेल तर तुम्ही ती सहज स्वच्छ करू शकता. चहाची गाळणी साफ करण्यासाठी साहित्य चहाची गाळणी कशी स्वच्छ करावी? हेही वाचा: घरात उंदरांचा सुळसुळाट वाढत चाललाय? फक्त एका सोप्या उपायाने उंदरांना लावा पळवून None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.